{
  "village_code": "272600020322080000",
  "village_name": "जोर्वे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:36:19Z",
  "surveys": [
    "162",
    "179",
    "587"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nमे.सिव्हील जज्ज सिनिअर डिव्हिजन साहेब संगमनेर यांचेकडील रे.मु.नं.514/2025 दि.17/09/2026 अन्वये वादी नं.1) राजेंद्र किसन थोरात, 2) संतोष किसन थोरात, 3) सीताबाई किसन थोरात व प्र.वादी नं.1) पंढरीनाथ रामचंद्र थोरात, 2) भास्कर रामचंद्र थोरात, 3) चहाबाई नामदेव शिंदे यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली.\nभास्कर रामचंद्र थोरात यांचे वाटपास आलेले मौजे जोर्वे येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.162 पैकी पश्चिमेकडील पहिली उत्तर दक्षिण वाटणी क्षेत्र 0.1733 हे.आर आकार 0.86 रु.पै.\nगट नं.179 पैकी पश्चिमेकडील पहिली उत्तर दक्षिण वाटणी क्षेत्र 0.19 हे.आर ख.0.0266 हे.आर आकार 0.94 रु.पै.\nराजेंद्र किसन थोरात, संतोष किसन थोरात, सीताबाई किसन थोरात यांचे सामाईक वाटपास आलेले मौजे जोर्वे येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.162 पैकी पुर्वेकडून दुसरी उत्तर दक्षिण वाटणी क्षेत्र 0.1733 हे.आर आकार 0.87 रु.पै.\nगट नं.179 पैकी पुर्वेकडील उत्तर दक्षिण दुसरी वाटणी क्षेत्र 0.19 हे. आर ख.0.0266 हे.आर आकार 0.93 रु.पै.\nपंढरीनाथ रामचंद्र थोरात यांचे वाटपास आलेले मौजे जोर्वे येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.162 पैकी पुर्वेकडील पहिली उतत्र दक्षिण वाटणी क्षेत्र 0.1733 हे.आर आकार 0.87 रु.पै.\nगट नं.179 पैकी पुर्वेकडील उत्तर दक्षिण पहिली वाटणी क्षेत्र 0.19 हे.आर आकार 0.0266 हे.आर आकार 0.93 रु.पै.\nभास्कर रामचंद्र थोरात, राजेंद्र किसन थोरात, संतोष किसन थोरात, सीताबाई किसन थोरात, पंढरीनाथ रामचंद्र थोरात यांचे सामाईक वाटपास आलेले मौजे जोर्वे येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.587 पैकी क्षेत्र 0.12 हे.आर आकार 0.30 रु.पै.\n(गट नं.587 या मिळकतीचे क्षेत्र 0.12 हे.आर इतके असून सदर वाटपानुसार तुकडेजोड तुकडे बंदी कयद्याचा बाध येऊ नये म्हणून ही मिळकत वादी व प्र.वादी नं.1 व 2 यांचेमध्ये सामाईक ठेवली आहे. सदर मिळकतीमध्ये पुर्वेकडील उत्तर दक्षिण पहिली वाटणी प्र.वादी नं.1 यांच्या हिश्यास देण्यात आली आहे. पुर्वेकडील दुसरी वाटणी वादी यांच्या हिश्यास देण्यात आली आहे त्याचप्रमाणे पश्चिमेकडील पहिली वाटणी प्र.वादी नं.2 यांचे हिश्यास देण्यात आली आहे )\nवरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून गट नं.179 च्या दक्षिण बाजुने संगमनेर ते जोर्वे हा सार्वजनिक रस्ता आहे. प्र.वादी नं.2 याने त्यांच्या पश्चिमेकडील वाटणीमध्ये घर बांधलेले आहे तसेच प्र.वादी नं.2 च्या पश्चिमेकडील वाटणीमध्ये वादी नं.1 ते 3 यांनी देखील प्र.वादी नं.2 च्या संमतीने घर बांधलेले आहे. अशा घरासाठी लागलेले क्षेत्र वादींनी प्र.वादी नं.2 यास काढुन दिले आहे.वादीनंी त्याच्या वाटणीमधुन प्र.वादी नं.2 यास त्यांच्या घराकडे व त्यांच्या मिळकतीकडे जाणेयेणेसाठी वहिवाटीसाठी रस्ता ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे प्र.वादी नं.1 च्या पुर्वेकडील पहिल्या वाटणीत 0.01 आर क्षेत्रामध्ये वादी व प्र.वादी कुटुंबाची एक सामाईक विहिर आहे. अशा विहिरीसाठी असलेले 0.01 आर क्षेत्र वादी व प्र.वादी नं.2 यांनी समप्रमाणात प्र.वादी नं.1 यांस काढुन दिले आहे.सदर विहिरीचा व पाण्याचा वापर वादी व प्र.वादी यांनी सामाईकात करावयाचा आहे.\nप्र.वादी नं.3 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क वादी नं.1 व 2 व प्र.वादी नं.1 व 2 यांचे लाभात कायमस्वरुपी विनामोबदला सोडून दिला आहे.\nमे.सिव्हील जज्ज सिनिअर डिव्हिजन साहेब संगमनेर यांचेकडील रे.मु.नं.514/2025 दि.17/09/2026 व मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/2462/2026 दि.16/10/2026 वरोन नोंद",
  "talathi": "संकेत आण्णासाहेब काशिद"
}
