{
  "village_code": "272600020322090000",
  "village_name": "कनोली",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:10:26Z",
  "surveys": [
    "449/3",
    "559/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nमे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि.घुलेवाडी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/18/2026 दि.29/04/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र संस्था नियम 1961 चे नियम 107 (10) नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार स्वप्नीलकुमार शिवदास वाबळे यांचेकडून थकबाकी र.रु.5,47,957/- च्या वसुलीपोटी त्यांचे गट/सर्वे नं.559/2 व त्यांचे जामीनदार नं.1) राम लक्ष्मण जगताप यांचे गट/सर्वे नं.449/3 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि.घुलेवाडी यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.\nमे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/18/2026 दि.29/04/2026 वरोन नोंद.",
  "talathi": "मुन्नालाल फुलचंद मेश्राम"
}
