{
  "village_code": "272600020322090000",
  "village_name": "कनोली",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:10:26Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nमे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: अश्विनी ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.आश्वी बु यांचेकडील जा.क्र.एस.आर.ओ/वसुली/931 दि.10/09/2026 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनिम 1960 चे कलम 101/91 नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार विकास संतु कांगणे यांचेकडून थकबाकी र.रु.17,62,402/- च्या वसुलीपोटी त्यांचे गट/सर्वे नं.140 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या अश्विनी ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.आश्वी बु यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.\nमे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.एस.आर.ओ/वसुली/931 दि.10/09/2026 वरोन नोंद.",
  "talathi": "मुन्नालाल फुलचंद मेश्राम"
}
