{
  "village_code": "272600020322090000",
  "village_name": "कनोली",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9593,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:58:50Z",
  "surveys": [
    "188/3",
    "234/3",
    "300"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/156/2026 दि.28/08/2026 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व महराष्ट्र संस्था नियम 1961 चे नियम 107 (10) नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार राजेंद्र रामभाऊ वर्पे यांचेकडून थकबाकी र.रु.21,47,930/- च्या वसुलीपोटी त्यांचे स.नं.234/3, सहकर्जदार वर्पे सुरेखा राजेंद्र यांचे स.नं.188/3 व जामीनदार - वर्पे संपत भिमा यांचे स.नं.300 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.\nमे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/156/2026 दि.28/08/2026 वरोन नोंद.",
  "talathi": "मुन्नालाल फुलचंद मेश्राम"
}
