{
  "village_code": "272600020322110000",
  "village_name": "ओझर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3681,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:08:50Z",
  "surveys": [
    "137",
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nप्रतिवादी : १. किसन रंगनाथ सांगळे\n२. कलाबाई किसन सांगळे\n३.नानासाहेब किसन सांगळे\n४. अलका नानासाहेब सांगळे\nमौजे ओझर बु येथील अर्जदार भानुदास किसन सांगळे यांनी केलेल्या अर्जानुसार मौजे ओझर बु येथील मिळकती बाबत मे सिव्हील जज्ज सिनियर डिव्हिजन संगमनेर यांचे कोर्टाकडील हुकूमनामा क्र ६२७/२०२६ व मा तहसीलदार साहेव यांचे कडील पत्र क्रमांक क्र कवि /आर टी एस /२०२३/२०२६ दि २८/०८/२०२६ अन्वये खालील प्रमाणे वाटप करण्यात आले :\n३. किसन रंगनाथ सांगळे -ग न १४० - क्षेत्र ०.५९ पो ख ०.०१आर आकार १.६५ पै\nपूर्व - ओढा दक्षिण -१३८ पश्चिम -शिव उत्तर -१४१\nग न १३७ - क्षेत्र ०.१६ पो ख ०.०० .५०आर आकार ०.४० पै\nपूर्व – १२७ दक्षिण -१३० पश्चिम -शिव उत्तर- ओढा\nमे सिव्हील जज्ज सिनियर डिव्हिजन संगमनेर यांचे कोर्टाकडील हुकूमनामा क्र ६२७/२०२६ व मा तहसीलदार साहेव यांचे कडील पत्र क्रमांक क्र कवि /आर टी एस /२०२३/२०२६ दि २८/०८/२०२६ अन्वये नोंद",
  "talathi": "राहाणे मच्छिंद्र तात्याबा"
}
