{
  "village_code": "272600020322120000",
  "village_name": "उंबरी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:07:38Z",
  "surveys": [
    "169/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026\nमे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: बुवासाहेब नवले ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.अकोले यांचेकडील जा.क्र.एस.आर.ओ/वसुली/74/2026 दि.19/09/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 101/91 नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार रामदास शिवाजी कोल्हे यांचेकडून थकबाकी र.रु.39,49,150/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामीनदार योगेश लालुशेठ चौधरी यांचे गट नं.169/3 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या बुवासाहेब नवले ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.अकोले यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.\nमे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.एस.आर.ओ/वसुली/74/2026 दि.19/09/2026 वरोन नोंद.",
  "talathi": "विक्रम प्रकाश ओतारी"
}
