{
  "village_code": "272600020322120000",
  "village_name": "उंबरी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7105,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:07:38Z",
  "surveys": [
    "472/1",
    "503",
    "504"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब, ज्युनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.268/2015 दि.03/08/2026 अन्वये वादी निर्मला उर्फ ठकुबाई भ्र.भगवान ढमक,चंदा भ्र.लालू तोरकडी व प्र.वादी अमोल एकनाथ शिंदे, मंदा एकनाथ शिंदे,सागर एकनाथ शिंदे यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली.\nनिर्मला भगवान ढमक उर्फ ठकुबाई सखाराम निर्मळ यांचे वाटपास आलेली मौजे उंबरी येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.472/1 पैकी पुर्वेकडील वाटणी क्षेत्र 0.11 हे.आर\nसागर एकनाथ शिंदे यांचे वाटपास आलेली मौजे उंबरी येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.503 क्षेत्र 0.12 हे.आर आकार 0.57 रु.पै.\nगट नं.504 पैकी उत्तरेची वाटणी क्षेत्र 0.03 हे.आर\nसदर मिळकतीमधील घर, झाडेझुडपे व तदंगभूत वस्तूसह.\nअमोल एकनाथ शिंदे यांचे वाटपास आलेली मौजे उंबरी येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.472/1 पैकी पश्चिमेकडील वाटणी क्षेत्र 0.18 हे.आर\nगट नं.504 पैकी पुर्वेकडील वाटणी व पश्चिमेकडील वाटणी क्षेत्र 0.15 हे.आर\nवरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून प्र.वादी नं.2 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क प्र.वादी नं.1 व 4 यांचे लाभात सोडून दिला आहे.\nअमोल एकनाथ शिंदे व सागर एकनाथ शिंदे यांनी प्रतिज्ञापत्र दिलेवरोन सागर एकनाथ शिंदे यांचे हिश्यास आलेले क्षेत्र 0.03 हे.आर हे प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी असून तुकडेबंदी कायद्याची बाध येत असल्याने अमोल एकनाथ शिंदे यांचे हिश्यास आलेले क्षेत्र 0.15 हे.आर व सागर एकनाथ शिंदे यांचे हिश्यास आलेले क्षेत्र 0.03 हे.आर हे क्षेत्र 7/12 सदरी सामाईकांत ठेवण्यात आले.\nअमोल एकनाथ शिंदे यांचे वाटपास आलेले गट नं.472/1 पैकी क्षेत्र 0.18 हे.आर हे त्यांनी यापुर्वी दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र.3993/2026 दि.04/08/2026 रोजी बापूसाहेब सावळेराम निर्मळ व सोमनाथ सावळेराम निर्मळ यांना विकलेले आहे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब, ज्युनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.268/2015 दि.03/08/2026 व दिनांक 18/09/2026 रोजीचे प्रतिज्ञापत्रावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "विक्रम प्रकाश ओतारी"
}
