{
  "village_code": "272600020322120000",
  "village_name": "उंबरी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:07:38Z",
  "surveys": [
    "367/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nलिहून देणार : प्रवरा सहकारी बॅंक लि.लोणी.,शाखा-आश्वी बु.\nलिहून घेणार : संदीप यादव रहाणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 367/1 तपशिल : प्रमाणे संदीप यादव रहाणे यानी प्रवरा सहकारी बॅंक लि.शाखा आश्वी बु - यांच्या कडुन रक्कम रुपये 550000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5732\nदिनांक 22/07/2020 रोजी प्रवरा सहकारी बँक लि. लोणी बु. चा संदीप यादव रहाणे यांच्या नावे र.रु.650000/- कर्ज. - 5904\nया फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु. नि. संगमनेर यांचेकडील दस्त क्र.6900/2026 दि.13/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र. 2 वरोन नोंद.",
  "talathi": "विक्रम प्रकाश ओतारी"
}
