{
  "village_code": "272600020322120000",
  "village_name": "उंबरी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7113,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:07:38Z",
  "surveys": [
    "314/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- धनंजय भिकाजी भुसाळ रा. उंबरी (खाता क्रमांक 2112) गट/सर्व्हे क्रमांक 314/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.67 हे.आर पैकी बक्षिसपत्राने दिली ती दक्षिणेकडील शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर आकार 1.10 रु.पै. हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nशितल धनंजय भुसाळ , (खाता क्रमांक :-2260)गट/सर्व्हे क्रमांक 314/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर आकार 1.10 रु.पै. सदर जमीनीस याच गटातील विहिरीचे पाणी सामाईक हिश्याप्रमाणे घेण्याचे हक्कांसह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7169 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "विक्रम प्रकाश ओतारी"
}
