{
  "village_code": "272600020322120000",
  "village_name": "उंबरी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:07:38Z",
  "surveys": [
    "359/1",
    "359/2",
    "359/3",
    "361/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बॅक‍ लि. घुलेवाडी\nलिहून घेणार : पोपट सुर्यभान खुळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 359/1,359/2,359/3,361/1 तपशिल : दिनांक 25/05/2021 रोजी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बॅक‍ चा सुर्यभान संभाजी खुळे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज.- 6106\nया फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि संगमनेर यांचेकडील दस्त क्र.6773/2026 दि.06/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद.",
  "talathi": "विक्रम प्रकाश ओतारी"
}
