{
  "village_code": "272600020322120000",
  "village_name": "उंबरी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7116,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:07:38Z",
  "surveys": [
    "242/1",
    "242/2",
    "247/1",
    "253/1",
    "253/2",
    "427",
    "532/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ/156/44/257/2026 दि.16/10/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र संस्था नियम 1961 चे नियम 107 (10) नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार अनिल वसंत सारबंदे यांचेकडून थकबाकी र.रु.31,79,362/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामीनदार - कैलास गोपीनाथ सारबंदे यांचे स.नं.242/2, 242/1, संजय भिमाजी सारबंदे यांचे स.नं.532/3,चंद्रभागा रामभाऊ सरोदे यांचे स.नं.427, मथुराबाई रामभाऊ सारबंदे यांचे स.नं.247/1 व वसंत रामभाऊ सारबंदे यांचे स.नं.253/1, 253/2 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.\nमे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ/156/44/257/2026 दि.16/10/2026 वरोन नोंद.",
  "talathi": "विक्रम प्रकाश ओतारी"
}
