{
  "village_code": "272600020322120000",
  "village_name": "उंबरी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7119,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:11:49Z",
  "surveys": [
    "361/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026\nलिहुन देणार:- रावसाहेब सुर्यभान खुळे रा. उंबरी (खाता क्रमांक 2223) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 361/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.61 हे.आर ख.0.04 हे.आर आकार 0.96 रु.पै. पैकी खरेदी दिले ते लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.32 रु.पै. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिनकर निवृत्ती घुले , (खाता क्रमांक :-2262)गट/सर्व्हे क्रमांक 361/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.32 रु.पै. याच क्षेत्रात एक सामाईक विहीर असून या विहीरीमधील लिहून देणार यांचा अविभक्त 1/3 हिश्याप्रमाणे विहीर, सायफन, इले.मोटारीतुन हिश्याप्रमाणे पाणी घेण्याचे हक्कासह\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6264 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "विक्रम प्रकाश ओतारी"
}
