{
  "village_code": "272600020322130000",
  "village_name": "आश्वी बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8799,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:06:49Z",
  "surveys": [
    "27/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून घेणार ; एच .डी .एफ .सी . बँक लिमिटेड शाखा लोणी ता राहाता\nलिहून देणार : विनीत दिलीप गांधी रा. आश्वी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक सह . दुय्यम निबंधक संगमनेर क्र 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5462 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/1 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन विनीत दिलीप गांधी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले. सूची क्र 2 वरून नोंद",
  "talathi": "ओमप्रकाश गोविंद गाडेकर"
}
