{
  "village_code": "272600020322140000",
  "village_name": "प्रतापपूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:55:56Z",
  "gone_at": "2026-11-01T21:49:08Z",
  "surveys": [
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nपोकळीस्त फेरफार कमी :\nमौजे. प्रतापपूर ता. संगमनेर येथिल गट नं. 255 मधील अर्जदार शैला रविंद्र आंधळे यांनी दि. 14/08/2026 रोजी दिलेल्या अर्जा प्रमाणे फेरफार क्र. 525 हा सदर अर्जदाराच्या संदर्भातील नसल्याबाबत अर्ज दिल्याप्रमाणे सर्व फेरफार व 7/12 यांचा मेळ घेतला असुन सदर फेरफार क्र. 525 हा सहादु आनंदा आंधळे यांचे गट नं. 341 करीता असल्याने अर्जदार यांच्या गटावरील फेरफार क्र. 525 कमी करण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ - कलम ४१ व ४२ प्रमाणे दुरुस्त नोंद केली असे.\nअर्ज व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ - कलम ४१ व ४२ प्रमाणे नोंद.",
  "talathi": "ओमप्रकाश गोविंद गाडेकर"
}
