{
  "village_code": "272600020322140000",
  "village_name": "प्रतापपूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4555,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:55:56Z",
  "surveys": [
    "111/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nलिहून देणार : आश्वी बु वि .का . सेवा सह .सोसा .लि ता संगमनेर जि अहिल्यानगर\nलिहून घेणार : अरुण पाराजी चतुरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 111/1 तपशिल : आश्वि बु वि.क. से. सो इ.क.प.घे. - 3045\nआश्वी बुद्रुक वि.का.से.सह.सो.मर्या.आश्वी बु. इ.प.क.घे. अरुणचा हिस्सा. - 3685\nसर्व्हे क्रमांक : 111/1 तपशिल : आश्वी बु वि का सेवा सह सोसा लि . इ.प.क.घे - 4016\nदिनांक 06/06/2025 रोजी आश्वी बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ;लि. चा अरुण पाराजी चतुरे यांच्या नावे र.रु. 500000/- कर्ज. - 4429\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आश्वी बु वि .का . सेवा सह .सोसा .लि ता संगमनेर जि अहिल्यानगर सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 00 दि . 22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ओमप्रकाश गोविंद गाडेकर"
}
