{
  "village_code": "272600020322150000",
  "village_name": "दाढ खुर्द",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:41:49Z",
  "surveys": [
    "128/6",
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: सर्वग्राम फिनकेअर प्रा. ली. शाखा संगमनेर, तर्फे बाळासाहेब शंकर सोनवणे,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : संजय सोन्याबापू पर्वत,\nयांनी मौजे दाढ खुर्द येथील सर्व्हे नंबर 128/6,84, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2407/2026 दि.30/03/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब सर्वग्राम फिनकेअर प्रा. ली. शाखा संगमनेर, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 4651,4680, अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अनुपमा शिवाजी गांगुर्डे"
}
