{
  "village_code": "272600020322150000",
  "village_name": "दाढ खुर्द",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5073,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:41:49Z",
  "surveys": [
    "117",
    "2/2",
    "76",
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या.अहमदनगर यांचेकडील पत्र जावक क्रमांक 1073/2026 दिनांक 04/09/2026 नुसार अहिल्यादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दाढ खुर्द ता. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 मधील नियम 107 अन्वये जप्ती बोजा दाखल झालेला असून कर्जदार मथुराबाई नानासाहेब जोशी यांनी सदर थकबाकी रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केले बाबत पत्र प्राप्त झालेने कर्जदार मथुराबाई नानासाहेब जोशी यांचे मौजे दाख खुर्द येथील ग.नं. 76 क्षे. 0.26 हे.आर व ग.नं.79 पैकी क्षे. 0.02 हे.आर , कर्जदार यांचे जामीनदार पांडुरंग रभाजी जोशी यांचे मौजे दाख खुर्द येथील ग.नं. 2/2 पैकी क्षे. 1.19 हे.आर, व जामीनदार कारभारी गोपीनाथ जोशी यांचे मौजे दाख खुर्द येथील ग.नं. 117 क्षे. 0.27 हे.आर, या मिळकती वरील थकबाकी पोटी गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रमांक 5034 अन्वये दाखल असलेला जप्ती बोजा सदरचे पत्रान्वये कमी केला असे.\nअहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या.अहमदनगर यांचेकडील जावक क्रमांक 1073/2026 दिनांक 04/09/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अनुपमा शिवाजी गांगुर्डे"
}
