{
  "village_code": "272600020322150000",
  "village_name": "दाढ खुर्द",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5083,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:41:49Z",
  "surveys": [
    "130/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026\nलिहुन देणार:-\nनानासाहेब तान्हाजी वाघमारे ,बबई तान्हाजी वाघमारे (खाता क्रमांक440) यांचे गट/सर्व्हे क्रमांक130/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (बागायत शेतजमीन) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nएकनाथ जिजाभाऊ भांड , (खाता क्रमांक :-1071)गट/सर्व्हे क्रमांक 130/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयाच सर्वे /गट नं 130/3 मध्ये लिहून देणार यांचे वडिलार्जित मालकीची एक सामाईक विहीर असून सदर विहीर व विहीरपाणी 1/3 संपूर्ण मालकी हिश्याने घेण्याचे हक्कासह.तसेच विहिरीवर जाणे येणे वागणे वहिवाट करणेचे कायमस्वरूपीचे हक्कासह.\nयांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5882/2026 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 720000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसंमती देणार - रोहित नानासाहेब वाघमारे,\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अनुपमा शिवाजी गांगुर्डे"
}
