{
  "village_code": "272600020322150000",
  "village_name": "दाढ खुर्द",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5085,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:41:49Z",
  "surveys": [
    "117",
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: आहिल्यादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. दाढ खुर्द तर्फे व करीता सुरेश त्रिंबक जोरी,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : कमलबाई भाऊसाहेब जोशी,अशोक भाऊसाहेब जोशी ,दत्तात्रय भाऊसाहेब जोशी,सुनिता गोविंद तागड,कारभारी गोपीनाथ जोशी,शंकर गोपीनाथ जोशी,\nयांनी मौजे दाढ खुर्द येथील सर्व्हे नंबर 117,27, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6144/2026 दि.03/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब आहिल्यादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. दाढ खुर्द, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 2211,2042,2883,3116,3143,3251,3309,3430,3605,3058, अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अनुपमा शिवाजी गांगुर्डे"
}
