{
  "village_code": "272600020322150000",
  "village_name": "दाढ खुर्द",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5086,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:41:49Z",
  "surveys": [
    "124/2",
    "251",
    "280"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/20\nअहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या. अहमदनगर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/204/2026 दि.28/04/2026 प्रमाणे अहिल्यादेवी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दाख खुर्द ता. संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) गिताराम बाबुराव अंत्रे यांचेकडून थकबाकी र.रु.444593/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे मौजे दाख खुर्द येथील ग.नं. 251 क्षे. 0.73 हे.आर व पो.ख. 0.01 हे.आर व जामीनदार नानाभाऊ बाळाजी जोशी यांचे मौजे दाख खुर्द येथील ग.नं. 280 क्षे. 0.87 हे.आर व जामीनदार रावसाहेब शंकर जमधडे यांचे मौजे दाख खुर्द येथील ग.नं. 124/2 क्षे. 0.55 हे.आर व पो.ख. 0.03 हे.आर या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव अहिल्यादेवी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दाख खुर्द ता. संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/204/2026 दि.28/04/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अनुपमा शिवाजी गांगुर्डे"
}
