{
  "village_code": "272600020322160000",
  "village_name": "चणेगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5906,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:31:43Z",
  "surveys": [
    "177",
    "182",
    "279/2",
    "284/2",
    "285"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा /रे.मु.नं. 1025/2025 दि.23/12/2025 अन्वये वादी अनिल सखाराम घोगरे प्र.वादी 1] सुनिल सखाराम घोगरे, 2] सविता अशोक तोडमल, 3] मनिषा दिपक देवकर, 4] ईश्वरी सुरज मुटकुळे, 5] अर्चना सखाराम घोगरे, 6] उज्वला विलास घोगरे यांच्यामध्ये दि. 07/02/2026 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे.\nअ] वादी अनिल सखाराम घोगरे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे चणेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 279/2 पैकी क्षेत्र 0.15.00 हे.आर चौ.मी. आकार 0.77 रु.पैसे उत्तरेकडील क्षेत्र.\n2) गट /सर्व्हे .नं. 284/2 पैकी क्षेत्र 0.10.00 हे.आर चौ.मी. आकार 0.33 रु.पैसे उत्तरेकडील क्षेत्र.\n3) गट /सर्व्हे .नं. 285 पैकी क्षेत्र 0.20.00 हे.आर चौ.मी. आकार 0.69 रु.पैसे उत्तरेकडील क्षेत्र\nब] प्र.वादी नं. 1] सुनिल सखाराम घोगरे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे चणेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 279/2 पैकी क्षेत्र 0.15.00 हे.आर चौ.मी. आकार 0.77 रु.पैसे दक्षिणेकडील क्षेत्र.\n2) गट /सर्व्हे .नं. 284/2 पैकी क्षेत्र 0.10.00 हे.आर चौ.मी. आकार 0.33 रु.पैसे दक्षिणेकडील क्षेत्र\n3) गट /सर्व्हे .नं. 285 पैकी क्षेत्र 0.20.00 हे.आर चौ.मी. आकार 0.69 रु.पैसे दक्षिणेकडील क्षेत्र\nक] प्र.वादी नं. 5] अर्चना सखाराम घोगरे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे चणेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 182 पैकी क्षेत्र 0.08.00 हे.आर चौ.मी. आकार 0.40 रु.पैसे.\n2) गट /सर्व्हे .नं. 177 पैकी क्षेत्र 0.12.00 हे.आर चौ.मी. आकार 0.79 रु.पैसे\nड] प्र.वादी नं. 6] उज्वला विलास घोगरे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे चणेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 177 पैकी क्षेत्र 0.12.00 हे.आर चौ.मी. आकार 0.79 रु.पैसे\nवरीलप्रमाणे वादी व प्र.वादी नं. 1, 6 व 6 यांचे हिश्यास सदर तडजोडीने क्षेत्र आले आहे. त्याचा कच्चा हातनकाशा सोबत असे. सदर कच्चा हात नकाशात दर्शविल्याप्रमाणे क्षेत्र वाटपास आलेले आहे.\nगट नं. 285 यामध्ये एक विहीर आहे. सदर विहीर, त्यावरील इले. मोटार, पाणी घेण्याचा हक्क हा वादी व प्र.वादी नं. 1 यांना समप्रमाणात ठेवण्यात आलेला आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.\nप्र.वादी नं. 2 ते 4 या वादी व प्र.वादी नं. 1 यांच्या सख्या ा बहीणी आहेत. प्र.वादी नं. 2 ते 4 यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये येणारा अविभक्त हिस्सा वादी व प्र.वादी नं. 1 या भावांच्या लाभात स्वत:हुन कायमस्वरुपी विनामोबदला सोडुन दिलेला आहे. /सरेंडर केलेला आहे.\nवरील प्रमाणे तडजोड पुरसीस असे.\nउर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा /रे.मु.नं. 1025/2025 दि.23/12/2025 अन्वये व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/936/2026 दिनांक 15/04/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अनुपमा शिवाजी गांगुर्डे"
}
