{
  "village_code": "272600020322160000",
  "village_name": "चणेगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:31:43Z",
  "surveys": [
    "316/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nनोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nलिहून देणार : चणेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड.\nलिहून घेणार : राजेंद्र भास्कर पावडे\nयांनी सर्व्हे क्रमांक /गट क्र.316/3 चणेगाव वि.का.सेवा सह सोसा.लि.इ.प.क.घे.राजेंद्र – 3005 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक बोजा कमी/77/5/2026 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "अनुपमा शिवाजी गांगुर्डे"
}
