{
  "village_code": "272600020322160000",
  "village_name": "चणेगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5917,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:31:43Z",
  "surveys": [
    "163/2",
    "333/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा / रे.मु.नं. 193/2024 दि. 23/02/2024 अन्वये वादी बबन रखमा पावडे, प्र.वादी नं. 1] रखमा पाराजी पावडे, 2] सत्यभामा रखमा पावडे, 3] रामदास रखमा पावडे, 4] विष्णु रखमा पावडे, 5] सरिता ज्ञानेश्वर खुरुद, च्यामध्ये दि. 16/07/2025 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे.\nअ] वादी बबन रखमा पावडे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे चणेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 333/2 पैकी नकाशात दर्शविलेप्रमाणे क्षेत्र 0.25.00 हे.आर चौ.मी. आकार हिश्याप्रमाणे.\n2) गट /सर्व्हे .नं. 163/2 पैकी नकाशात दर्शविलेप्रमाणे क्षेत्र 0.21.00 हे.आर चौ.मी. आकार हिश्याप्रमाणे.\nब] प्र.वादी नं. 1] रखमा पाराजी पावडे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे चणेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 333/2 पैकी नकाशात दर्शविलेप्रमाणे क्षेत्र 0.19.00 हे.आर चौ.मी. आकार हिश्याप्रमाणे.\nक] प्र.वादी नं. 3] रामदास रखमा पावडे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे चणेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 163/2 पैकी नकाशात दर्शविलेप्रमाणे क्षेत्र 0.20.00 हे.आर चौ.मी. व पो.ख. 0.01.00 हे.आर चौ.मी. आकार हिश्याप्रमाणे.\nड] प्र.वादी नं.4 विष्णु रखमा पावडे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे चणेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 333/2 पैकी नकाशात दर्शविलेप्रमाणे क्षेत्र 0.25.00 हे.आर चौ.मी. आकार हिश्याप्रमाणे.\n2) गट /सर्व्हे .नं. 163/2 पैकी नकाशात दर्शविलेप्रमाणे क्षेत्र 0.20.00 हे.आर चौ.मी. व पो.ख. 0.01.00 हे.आर चौ.मी. आकार हिश्याप्रमाणे.\nइ] वादी बबन रखमा पावडे, प्र.वादी नं. 3 रामदास रखमा पावडे, प्र.वादी नं.4 विष्णु रखमा पावडे यांचे तडजोडीने सामाईक वाटपास आलेली मौजे चणेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 163/2 पैकी नकाशात दर्शविलेप्रमाणे सामाईक वस्तीपड क्षेत्र 0.12.00 हे.आर चौ.मी. आकार हिश्याप्रमाणे.\nमौजे चणेगांव, ता. संगमनेर येथील गट नं. 163/2 या मिळकतीचे पश्चिम बाजुने उत्तर दक्षिण असा वादी बबन, प्र. वादी नं. 4 विष्णु व प्र. वादी नं. 3 रामदास यांच्या वाटण्यांमधुन कच्चा हात नकाशात दर्शविले प्रमाणे सामाईक वाग वहिवाटीचा रस्ता ठेवलेला आहे. त्याप्रमाणे रस्त्याचा उपभोग वादी व प्र. वादी हे शेतमिळकतीत व वस्तीपड जागेत जाण्या येण्याकरिता करत आहेत. तसेच मौजे चणेगांव, ता. संगमनेर येथील गट नं. 333/2 या क्षेत्रातुन दक्षिण बाजुने वादी व प्र. वादी नं. 1, 4 यांचे वाटपास आलेल्या मिळकतीतुन त्यांचे मिळकतीत जाण्यासाठी फक्त त्यांचेच कुटूंबासाठी सामाईकात अंतर्गत वागवहिवाटीचा रस्ता ठेवलेला आहे. तसेच प्र.वादी नं.5 यांनी दावा मिळकती मध्ये असलेला त्यांचा हिस्सा व हक्क वादी व प्र.वादी नं. 1, 3, 4 यांचे लाभात विनामोबदला कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. मौजे चणेगाव येथील ग.नं. 163/2 व 333/2 या मिळकतीत वादी व प्र.वादी यांचे कुटुंबाची सामाईक प्रत्येकी 1 विहीर आहे सदर विहिरी त्यावरील इले.मोटार, वीज कनेक्शन दुरुस्ती खर्च पाईपलाईन विहीर पाणी हिस्सा वादी व प्र.वादी नं. 1, 3, 4 यांनी समान हिश्याने घ्यावयाचा आहे.\nउर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा / रे.मु.नं. 193/2024 दि. 23/02/2024 अन्वये व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/3528/2025 दिनांक 12/11/2025 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अनुपमा शिवाजी गांगुर्डे"
}
