{
  "village_code": "272600020322170000",
  "village_name": "झरेकाठी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:38:13Z",
  "gone_at": "2026-11-01T21:34:32Z",
  "surveys": [
    "269",
    "270"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-10-2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: धनलक्ष्मी महिला ग्रा बि शेती सहकारी पतसंस्था मर्या सोनगाव राहुरी तर्फे व करीता चांगदेव गोपाळा पलघडमल,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : कांताराम कारभारी ओहोळ,\nयांनी मौजे झरेकाठी येथील सर्व्हे नंबर 269,270, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5186/2026 दि.22/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब धनलक्ष्मी महिला ग्रा बि शेती सहकारी पतसंस्था मर्या सोनगाव यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 3582 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अनुपमा शिवाजी गांगुर्डे"
}
