{
  "village_code": "272600020322170000",
  "village_name": "झरेकाठी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3981,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:38:13Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026\nलिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा आश्वी बुद्रुक ,\nलिहून घेणार : ॐ श्री स्वयंभु साई हवा नागभुषण बाबा शिवाश्रम झरेश्वर,\nयांनी सर्व्हे क्रमांक : 48 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा आश्वी बुद्रुक प्र.प.क.घे.नागभुषण बाबा शिवाश्रम झरेश्वर यांचा हिस्सा - 3755\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक BR/2024-25/327 दिनांक 12/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nबँकेचे पत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "अनुपमा शिवाजी गांगुर्डे"
}
