{
  "village_code": "272600020322170000",
  "village_name": "झरेकाठी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:38:13Z",
  "surveys": [
    "44",
    "70",
    "71/1",
    "71/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nहक्कसोड लिहून देणार: संगीता गणपत सातपुते,सुरेखा संदीप,सोनवणे,सिंधुबाई मच्छिंद्र वाणी, यांनी\nहक्कसोड लिहून घेणार: बाळासाहेब मच्छिंद्र वाणी,राजेंद्र मच्छिंद्र वाणी,यांना\nमौजे झरेकाठी येथील गट/सर्व्हे नं.44,70,71/1,71/2, या मिळकती वरील लिहून देणार यांचा हिस्सा सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 3006/2026 दि. 12/06/2026 रोजी विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.सबब हक्कसोड लिहून देणार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 चे अधिकार अभिलेखातून कमी केले असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अनुपमा शिवाजी गांगुर्डे"
}
