{
  "village_code": "272600020322170000",
  "village_name": "झरेकाठी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3984,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:38:13Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: प्रवरा सह बँक लिमिटेड लोणी , करीता प्रदीप भाऊसाहेब पोटे,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : मनोहर नानासाहेब दिघे,अजिनाथ नानासाहेब दिघे,\nयांनी मौजे झरेकाठी येथील सर्व्हे नंबर 90 या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4455/2026 दि.06/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब प्रवरा सह बँक शाखा लिमिटेड लोणी, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1556 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अनुपमा शिवाजी गांगुर्डे"
}
