{
  "village_code": "272600020322170000",
  "village_name": "झरेकाठी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3992,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:38:13Z",
  "surveys": [
    "133",
    "391"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा / रे.मु.नं. 386/2026 दि. 27/04/2026 अन्वये वादी संभाजी नामदेव व्यवहारे, प्र.वादी नं. 1] वेणुनाथ नामदेव व्यवहारे, 2] नामदेव सावळेराम व्यवहारे, 3] हिराबाई नामदेव व्यवहारे, यांचेमध्ये दि. 09/05/2026 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे.\nअ] वादी संभाजी नामदेव व्यवहारे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे झरेकाठी. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 133, क्षेत्र 0.40.00 हे.आर चौ.मी. आकार 0.65 रु.पै.\nब] प्र.वादी नं. 1] वेणुनाथ नामदेव व्यवहारे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे झरेकाठी. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 391, क्षेत्र 0.51.00 हे.आर चौ.मी. आकार 0.75 रु.पै.\nवरीलप्रमाणे तडजोड पुरसीस प्रमाणे वाटपाचा तपशिल असून प्र.वादी नं. 2 व प्र.वादी नं.3 यांनी दावा मिळकतीमध्ये असलेला हिस्सा व हक्क वादी व प्र.वादी नं.1 यांचे लाभात विनामोबदला कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. तसेच मौजे झरेकाठी येथील ग.नं. 397 क्षे. 0.68 हे.आर हि मिळकत प्र.वादी नं. 2 नामदेव सावळेराम व्यवहारे यांचे नावे राहणार आहे. सदर तडजोडी सोबत वाटपाची वस्तुस्थिती दर्शविणारा कच्चा हात नकाशा जोडलेला असून तो कोणत्याही स्केल मध्ये नसून तो या तडजोडीचा भाग समजण्यात यावा.\nउर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा / रे.मु.नं. 386/2026 दि. 27/04/2026 अन्वये व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/1681/2026 दिनांक 23/07/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अनुपमा शिवाजी गांगुर्डे"
}
