{
  "village_code": "272600020322180000",
  "village_name": "खळी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5378,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:20:43Z",
  "surveys": [
    "623/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nलिहून देणार : अहिल्यादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या दाढ खु\nलिहून घेणार : कमल भाऊसाहेब जोशी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 623/6 तपशिल : अहिल्यादेवी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.दाढ खु ग ख क घे - 3058\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अहिल्यादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या दाढ खु यांनी सह. दु. नि. संगमनेर यांचा कडील दस्त क्रमांक SMN6144/2026 ने गहाण मालमत्ते चे प्रत्यतरणपत्र रिकन्व्हेयन्स करून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. सूची क्रमांक २ वरून नोंद घेतली असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वाकडे आशुतोष विलास"
}
