{
  "village_code": "272600020322180000",
  "village_name": "खळी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5395,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:20:43Z",
  "surveys": [
    "303",
    "330",
    "577/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nमे.सिव्हिल जज्ज साहेब सिनीअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.688/2026 दि.13/10/2026 अन्वये वादी दिगंबर बाळू नागरे व प्र.वादी नं.1) दगडू गोविंदा नागरे, 2) अनुसया दगडू नागरे, 3) बाळू दगडू नागरे, 4) वनिता बाळू नागरे, 5) सोनाली सागर सानप, 6) मोनाली राहुल गीते 7) नानासाहेब बाळू नागरे, 8) रमेश दगडू नागरे 9) सुनिता रमेश नागरे 10) अनिकेत रमेश नागरे 11) लक्ष्मी रमेश नागरे 12) रंजना नानाभाऊ आव्हाड यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली.\nमौजे खळी मधील दावा मिळकतीतील1) क्षेत्र गट नंबर 330 क्षेत्र हेक्टर . आर 0.70 , ख. 0.01 पैकी प्रतिवादी नंबर 4 वनिता बाळू नागरे यांच्या वाटपास आलेली जमीन गट नंबर 330 पैकी क्षेत्र हे.आर 0.35 ख. 0.0050 2)गट नंबर 330 क्षेत्र हे. आर 0.70 , ख. 0.01 पैकी प्रतिवादी नंबर 8 रमेश दगडू नांगरे यांच्या वाटपास आलेली जमीन गट नंबर 330 क्षेत्र हे. आर 0.35 ख 0.0050 3) गट नंबर 303 क्षेत्र हेक्टर आर 0.72 ख.0.01 पैकी पैकी प्रतिवादी नंबर 1) दगडू गोविंदा नागरे यांच्या वाटपास आलेले जमीन गट नंबर 303 क्षेत्र हेक्टर आर 0.72 ख.0.01. 4 ) गट नंबर 577/1 क्षेत्र हे. आर 0.27 आकार 0.10 पैकी प्रतिवादी नंबर 4 वनिता बाळू नागरे यांच्या वाटपास आलेली जमीन गट नंबर 577/1 क्षेत्र हे.आर 0.13.50 आकार 0.05. 5) गट नंबर 577/1 क्षेत्र हे. आर 0.27 आकार 0.10 पैकी प्रतिवादी क्रमांक 9 सुनिता रमेश नागरे यांच्या वाटपास आलेली जमीन गट नंबर 577/1 क्षेत्र हे.आर 0.13.50 आकार 0.05.\nइतर माहिती = प्रतिवादी नंबर पाच व सहा यांनी दावा मिळकती मधील हिस्सा प्रतिवादी नंबर चार यांचे करता विना मोबदला कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. प्रतिवादी नंबर 7 आणि प्रतिवादी नंबर तीन यांनी देखील त्यांच्या कुटुंब व्यवस्था म्हणून दावा मिळकतीत असलेला हिस्सा त्यांची आई प्रतिवादी नंबर चार हिच्या लाभात कायमस्वरूपी सोडून दिला. प्रतिवादी नंबर 11 सज्ञान होई पावतो प्रतिवादी नंबर आठ व प्रतिवादी नंबर 9 यांनी त्यांच्या हिश्श्यात आलेले मिळकत विक्री करता येणार नाही हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे अशाप्रकारे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये वरील प्रकारे तडजोड प्रोसेस झाली असून माननीय दिवाणी न्यायालय संगमनेर त्यांच्याकडील रे. नंबर 688/2026 व माननीय तहसीलदार साहेब संगमनेर यांच्याकडील पत्र RTS 2413/2026 दिले वरून नोंद घेतली असे व कागदपत्रे दाखल असे.",
  "talathi": "वाकडे आशुतोष विलास"
}
