{
  "village_code": "272600020322190000",
  "village_name": "पिंप्री लौकी अजमपुर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9078,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:53:59Z",
  "surveys": [
    "63/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026नोदीचा प्रकार- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 2/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/09/2026\nलिहून देणार-दादाहरी लोभजी गिते (खाता क्रमांक: 685) यांचे गट क्रमांक/ सर्व्हे क्रमांक 63/1/1 क्षेत्र 0.1900 हे. आर/चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 है.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे. आर./चौमी हे त्यांनी\nलिहुन घेणार- प्रवीण दादाहरी गिते, शोभा दादाहरी गिते (खाता क्रमांक: 2344) लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./ चौमी. यांना दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 5509 दिनांक 03-08-2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांची नावे दाखल केली असे. सदर नोंदणीकृत दस्ताची फेरफार क्रमांक 8980 ने नोंद घेतलेली होती परंतु त्यावर बोजा असल्यामुळे सदर फेरफार क्रमांक 80 90 हा रद्द झाला व त्यावरील माननीय मंडळ अधिकारी यांचा शेरा सोसायटीचा बोजा कमी पत्र घेऊन फेर नोंद घ्या असा असल्यामुळे त्यावरील असलेला सोसायटीचा बोजा फेरफार क्रमांक 9018 वरून कमी केला. . सूची क्रमांक दोन वरून नोंद घेतली असे व सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वाकडे आशुतोष विलास"
}
