{
  "village_code": "272600020322190000",
  "village_name": "पिंप्री लौकी अजमपुर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9079,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:53:59Z",
  "surveys": [
    "107/5",
    "107/8",
    "22/2",
    "25/2",
    "29/3",
    "29/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nमे.सिव्हिल जज्ज साहेब सिनीअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.107/2026 दि.28/04/20256अन्वये वादी 1) आनंदा महादू गीते 2) दगडू महादेव गीते व प्रतिवादी 1) भाऊसाहेब महादू गीते 2) ठकुबाई कारभारी गीते 3) सुभाष कारभारी गीते 4) राजेश कारभारी गीते 5) आशा कैलास सांगळे 6) सुनिता रावसाहेब आंधळे यांचेमध्ये खालील नमूद प्रमाणे 1) गट नंबर 22/2 क्षेत्र 0.13 ख 0.13 आकार 0.06 2) 25/2 क्षेत्र0.11 आकार 0.19 3) 29/3 क्षेत्र0.75 ख0.05 आकार 0.20 4) 29/8 क्षेत्र 0.46 ख 0.03 आकार 0.10 5) 107/5 क्षेत्र 0.35 ख 0.05 आकार 0.15 6) 107/8 क्षेत्र1.15 ख 0.45 आकार 0.55.\nवादी क्रमांक एक आनंदा महादू गीते यांच्या वाटपास आलेली जमीन 1) 29/3 क्षेत्र0.38 ख 0.02 आकार0.10 2) 29/8 क्षेत्र 0.17 आकार 0.04.\nवादी क्रमांक दोन दगडू महादू गीते यांच्या वाटपास आलेली जमीन. 1) 29/3 क्षेत्र 0.37 ख 0.03 आकार0.10 2) 29/8 क्षेत्र0.17 आकार0.04.\nप्रतिवादी नंबर एक भाऊसाहेब महादू गीते यांच्या वाटपास आलेली जमीन. 1) 107/8 क्षेत्र 0.57.50 ख 0.22.50 आकार0.28.\nप्रतिवादी नंबर दोन ठकुबाई कारभारी गीते यांच्या वाटपास आलेली जमीन 107/8 क्षेत्र0.57.50 ख 0.22.50 आकार 0.27.\nप्रतिवादी नंबर चार राजेश कारभारी गीते व प्रतिवादी नंबर तीन सुभाष कारभारी गीते यांच्या वाटपास आलेली जमीन 107/5 क्षेत्र0.35 ख 0.05 आकार 0.15.\nवादी नंबर एक, वादी नंबर दोन, प्रतिवादी नंबर एक प्रतिवादी नंबर तीन व प्रतिवादी नंबर चार यांच्या वाटपास आलेली जमीन गट नंबर 29/8 क्षेत्र 0.12 ख 0.03 आकार 0.03 वादी नंबर एक व वादी नंबर दोन यांच्या वाटपास आलेली जमीन गट नंबर 25/2 क्षेत्र0.11 आकार0.19.\nवादी नंबर दोन व प्रतिवादी नंबर एक यांच्या वाटपास आलेली जमीन गट नंबर22/2 क्षेत्र0.13 आकार 0.06\nवादी नंबर एक प्रतिवादी नंबर तीन व प्रतिवादी नंबर चार यांच्या वाटपास आलेली जमीन गट नंबर 22/2 ख 0.13 वरील प्रमाणे तडजोड पुरसीस झाली. माननीय तहसीलदार साहेब संगमनेर यांच्याकडील आदेश क्रमांक 1028/2026 दिनांक 28/4/2026 अन्वये नोंद घेतली असे कागदपत्र दप्तरी दाखल असेल",
  "talathi": "वाकडे आशुतोष विलास"
}
