{
  "village_code": "272600020322190000",
  "village_name": "पिंप्री लौकी अजमपुर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9085,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:53:59Z",
  "surveys": [
    "122/1",
    "86/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री सुधाकर लक्ष्मण कदम यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे 122/1 , 86/1 वरील खातेदार कै. दयाबाई लक्ष्मण कदम ह्या दिनांक 01/05/2024 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) मधुकर लक्ष्मण कदम मुलगा वय 51 वारसाची सद्यस्थिती= हयात 2) सुधाकर लक्ष्मण कदम मुलगा वय 59 वारसाची सद्यस्थिती = हयात 3) शंकर लक्ष्मण कदम मुलगा वारसाची सद्यस्थिती =मयत 4) लता शंकर कदम सून वय 56 वारसाची सद्यस्थिती= हयात 5) सतीश शंकर कदम ,नातू ,वय =34 वारसाची सद्यस्थिती =हयात 6) संदीप शंकर कदम, नातू, वय 36 वारसाची सद्यस्थिती = हयात 7) सुशीला उत्तम दिवे मुलगी वय 73 वारसाची सद्यस्थिती = हयात 8) आशाबाई कचरू यादव मुलगी वय 63, वारसाची सद्यस्थिती = हयात 9) विमल रत्नाकर गायकवाड मुलगी वय 64 वारसाची सद्यस्थिती = हयात 10) ऐलानाबाई दौलत विधाते मुलगी, वय 77 ,वारसाची सद्यस्थिती = हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, पोलिस पाटील / नगरपालिका दाखला दिलेवरून व फेरफार न 6526,फेरफार न 7396 अन्वये केवळ : मयताचे नाव कमी केले असे इतर वारसांची नावे यापूर्वीच ७/१२ सदरी नावे दाखल केली असे. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, फेरफार न 6526,फेरफार न 7396 दिलेवरून प्रमाणे नावे दाखल केली असे .",
  "talathi": "वाकडे आशुतोष विलास"
}
