{
  "village_code": "272600020322190000",
  "village_name": "पिंप्री लौकी अजमपुर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9088,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:53:59Z",
  "surveys": [
    "47/6",
    "49/10",
    "49/15",
    "50/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अहिल्यादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दाढ खुर्द ता.संगमनेर जि.अहमदनगर\nगहाणखत लिहुन देणार : भानुदास रामभाऊ गिते रा. पिंप्री लौकी अजमपुर यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7020-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/6, 49/10, 49/15, 50/2 क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भानुदास रामभाऊ गिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वाकडे आशुतोष विलास"
}
