{
  "village_code": "272600020322190000",
  "village_name": "पिंप्री लौकी अजमपुर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9089,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:53:59Z",
  "surveys": [
    "70/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026\nलिहुन देणार:-\nराजु गणपत दातीर ,संजय आनंदा दातीर - - -रा. पिंप्री लौकी अजमपुर(खाता क्रमांक2017) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वरील प्रमाणे हंगामी विहीर बागाईत जमीन तुम्हाला कायम खरेदी दिली आहे. याच गटआत एक सामायिक विहीर असून त्या विहिरीत व विहीर पाण्यात माझा १/२ हिस्सा आहे तो माझा असलेला विहीर पाण्यातील संपूर्ण पाणी हिस्सा तुम्हास कायम खरेदी दिला आहे. विहिरीवर जाने येण्याची रस्ता वाहिवातीच्या हक्कासह\nलिहुन घेणार :\nलहानु चिमाजी दातीर , (खाता क्रमांक :-2376)गट/सर्व्हे क्रमांक 70/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7074 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वाकडे आशुतोष विलास"
}
