{
  "village_code": "272600020322190000",
  "village_name": "पिंप्री लौकी अजमपुर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9091,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:53:59Z",
  "surveys": [
    "133/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी अश्विनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आश्वी बु. यांच्याकडील पत्र जावक क.SRO/वसुली/९५१ दिनांक २१/१०/ २०२६ अन्वये कर्जदार भिका राजू सांगळे यांनी सर्व कर्ज रक्कम भरणा केलेली आहे, सबब गट न. १३३/७ मधील कब्जेदार सदरी असणारे अश्विनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आश्वी बु यांचे नाव कमी करून इतर अधिकारात असणारे भिका राधु सांगळे हे नाव कब्जेदार सदरी घेतले असे क्षेत्र १.२५ हे.आर. आकार ०.६० पोटखराबा ०.२५ हे .आर.\nविशेष वसुली व विक्री अधिकारी अश्विनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आश्वी बु. यांच्याकडील पत्र जावक क.SRO/वसुली/९५१ दिनांक २१/१०/ २०२६ दिले वरून वरील नोंद घेतली असे.",
  "talathi": "वाकडे आशुतोष विलास"
}
