{
  "village_code": "272600020322190000",
  "village_name": "पिंप्री लौकी अजमपुर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:48:32Z",
  "surveys": [
    "31/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nलिहून देणार : कोगटा फायनान्शिअल ( इंडिया) लिमिटेड शाखा संगमनेर तर्फे व करिता अधिकृत हस्ताक्षरकर्ता रवींद्र अशोक रोकडे\nलिहून घेणार : भाऊसाहेब दत्तू गिते\nयांनी सर्व्हे क्रमांक : 31/16 तपशिल : प्रमाणे भाऊसाहेब दत्तू गिते यानी कोगटा फायनांन्शिअल (इंडिया) लि शाखा संगमनेर0 यांच्या कडुन रक्कम रुपये 721833.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8981\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कोगटा फायनान्शिअल ( इंडिया) लिमिटेड शाखा संगमनेर यांनी सह.दु. नि. संगमनेर यांचेकडील रीकनव्हेस दस्त क्रमांक ७०६७/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वाकडे आशुतोष विलास"
}
