{
  "village_code": "272600020322200000",
  "village_name": "पानोडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5828,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:50:41Z",
  "surveys": [
    "413/3",
    "415/2",
    "422/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पानोडी परिसर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पानोडी ता.संगमनेर जि.अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : नामदेव मानाजी सुळ रा. पानोडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7025-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 413/3, 415/2, 422/1 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव मानाजी सुळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकित जगन्नाथ मंडलिक"
}
