{
  "village_code": "272600020322200000",
  "village_name": "पानोडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5830,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:50:41Z",
  "surveys": [
    "161/6",
    "532/2/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : पानोडी परिसर ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.पानोडी\nलिहून घेणार : मिनाक्षी बाळासाहेब तळेकर यांनी पानोडी परिसर ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.पानोडी यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून गोपाळ किसन थोरात यांचे मौजे पानोडी येथील गट नं.161/6 व 532/2/4 वर फेरफार नं.5642 नुसार दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी अ.नगर यांचेकडील पत्र जा.क्र.2005/2026 दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकित जगन्नाथ मंडलिक"
}
