{
  "village_code": "272600020322210000",
  "village_name": "शिबलापूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9306,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:10:27Z",
  "gone_at": "2026-11-01T21:56:04Z",
  "surveys": [
    "211/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nसुर्यभान रामचंद्र शिंदे रा. शिबलापूर(खाता क्रमांक644) गट/सर्व्हे क्रमांक211/4, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसंदिप सुर्यभान शिंदे , (खाता क्रमांक :-1865) गट/सर्व्हे क्रमांक 211/4 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी\nयांना या प्रमाणे संपुर्ण हंगामी विहीर बागाईत जमीन विना मोबदला बक्षिसपत्राने दिली आहे वरील जमीनीस गट नंबर 211/4 मधील स्वतंत्र विहीरीचे पाणी तीवर असलेल्या इले मोटारने संपूर्ण मालकी हक्काने घेण्याचे मालकी हक्कासह व तसेच गट नंबर 211/1 मध्ये 0.02 आर जागेत एक सामाईक विहीर खोदलेली असुन त्या विहीरीत माझा 1/2 हिस्सा आहे तो माझा असलेला संपुर्ण विहीर पाणी निम्मा हिस्सा तुम्हांस कायम स्वरुपी बक्षिसपत्राने दिला आहे. वरील जमीनीत जाणे येण्याचे वहीवाटीचे हक्कांसह. दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6328 दिनांक 15/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अंकित जगन्नाथ मंडलिक"
}
