{
  "village_code": "272600020322210000",
  "village_name": "शिबलापूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9323,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:10:27Z",
  "surveys": [
    "408/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nश्री.कारभारी भास्कर मांढरे यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 408/2 साठी पूर्वी मंजूर फेरफार नं.7714 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार भास्कर बबन मांढरे हे दिनांक 21/07/2025 रोजी मयत झाले आहेत तरी त्यांना असलेले सर्व वारस नं.1) कारभारी भास्कर मांढरे, 2) संजय भास्कर मांढरे, 3) सुरेखा अण्णासाहेब पानसरे, 4) सविता जीवराज देवरे यांची नांवे ७/१२ सदरी असलेने मयताचे नाव कमी केले असे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकित जगन्नाथ मंडलिक"
}
