{
  "village_code": "272600020322210000",
  "village_name": "शिबलापूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9327,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:10:27Z",
  "surveys": [
    "128/1",
    "128/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअहमदनगर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.अहमदनगर यांचेकडील पत्र जावक क्र.616 दि.01/08/2026 अन्वये दि. महाराष्ट्र स्टेट को.ऑपरेटिव्ह लॅण्ड डी. बॅंक अहमदनगर ह्या बँकेचे कर्जदार यासीन बेगुभाई शेख यांनी घेतलेल्या कर्जाची संपुर्ण परतफेड केली असून मौजे शिबलापुर येथील गट नं.128/1 क्षेत्र 0.50 हे.आर ख.0.71 हे.आर आकार 1.15 रु.पै. व गट नं.128/5 क्षेत्र 0.44 हे.आर ख.0.14 हे.आर आकार 0.90 रु.पै. या मिळकतींवरील कब्जेदार सदरी दि. महाराष्ट्र स्टेट को.ऑपरेटिव्ह लॅण्ड डी. बॅंक अहमदनगर ह्या बँकेचे नाव कमी करुन मयत यासीन बेनुभाई शेख यांचे फेरफार क्र.2955 नुसार दाखल वारस गजराबी यासीन शेख, शाबीरा बरकत अल्लीपठाण,मासुम यासीन शेख, सलिम यासीन शेख, रमजान यासीन शेख ,जमाल यासीन शेख, शकिला सलिम शेख,रुकसाना शेखलाल शेख, शायरा सिकंदर पठाण यांची नांवे दाखल केली असे.\nअहमदनगर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.अहमदनगर यांचेकडील पत्र जावक क्र.616 दि.01/08/2026 व तहसिल कार्यालय संगमनेर यांचेकडील क्र.कावि/आर.टी.एस/2167/2026 दि.11/09/2026 वरोन नोंद",
  "talathi": "अंकित जगन्नाथ मंडलिक"
}
