{
  "village_code": "272600020322230000",
  "village_name": "शेडगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7049,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:11:47Z",
  "surveys": [
    "460"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा-संगमनेर\nलिहून घेणार : मे आकाश पोल्ट्री फार्म करीता सुदर्शन अंबादास नागरे, सिंधुबाई अंबादास नागरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 460 तपशिल : प्रमाणे सिंधुबाई अंबादास नागरे यानी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा-संगमनेर यांच्या कडुन रक्कम रुपये 4400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 7012\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र.6759/2026 दि.06/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "मुन्नालाल फुलचंद मेश्राम"
}
