{
  "village_code": "272600020322230000",
  "village_name": "शेडगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7054,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:11:47Z",
  "surveys": [
    "327"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nमे.सिव्हिल जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.627/2026 दि.03/08/2026 अन्वये भानुदास किसन सांगळे व प्र.वादी नं.1) किसन रंगा उर्फ रंगनाथ उर्फ रखमा सांगळे, 2) कलाबाई किसन सांगळे, 3) नानासाहेब किसन सांगळे, 4) अलका नानासाहेब सांगळे यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली.\nभानुदास किसन सांगळे यांचे वाटपास आलेली मौजे शेडगांव येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.327 पैकी पश्चिमेकडील 2 नंबरची वाटणी दक्षिण उत्तर क्षेत्र 0.40 हे.आर आकार 1.30 रु.पै.\nनानासाहेब किसन सांगळे यांचे वाटपास आलेली मौजे शेडगांव येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.327 पैकी पश्चिमेकडील 1 नंबरची वाटणी व पुर्वेकडील दक्षिण उत्तर क्षेत्र 0.70 हे.आर आकार 2.20 रु.पै.\nवरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून गट नं.327 मधील विहिरीमध्ये 8 दिवसाचे पाणी वापराचे पाळयामध्ये वादीने 2 दिवस पाणी वापर करावयाचा आहे व उर्वरीत 6 दिवस प्र.वादी नं.3 यांनी पाणी वापर करावयाचा आहे.\nगट नं.327 च्या उत्तर बाजुने हंगेवाडी शेडगाव या रस्त्यापासुन दक्षिण उत्तर 12 फुट रुंदीचा रस्ता वादी व प्र.वादी नं.3 यांना जाण्यायेण्यासाठी ठेवलेला आहे. सदरचा रस्ता वादीचे वाटणीतुन पुढे प्र.वादी नं.3 यांस जाण्यायेण्यासाठी ठेवलेला आहे.\nप्र.वादी नं.1 व 2 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क वादी व प्र.वादी नं.3 यांचे लाभात कायमस्वरुपी सोडून दिला आहे.\nमे.सिव्हिल जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.627/2026 दि.03/08/2026 व मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/2022/2026 दि.27/08/2026 वरोन नोंद",
  "talathi": "मुन्नालाल फुलचंद मेश्राम"
}
