{
  "village_code": "272600020322250000",
  "village_name": "वडगांव लांडगा",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9138,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:05:45Z",
  "gone_at": "2026-11-01T21:52:38Z",
  "surveys": [
    "875"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: संत रघुनाथबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगाव कोंझिरा,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : महेश सुरेश नवले,\nयांनी मौजे वडगाव लांडगा येथील सर्व्हे नंबर 875 क्षे. 0.13.00 हे.आर चौ.मी.व पो.ख. 0.25.00 हे.आर या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6969/2026 दि.14/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब संत रघुनाथबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगाव कोंझिरा यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 8719 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अजय हरिभाऊ वाकचौरे"
}
