{
  "village_code": "272600020322250000",
  "village_name": "वडगांव लांडगा",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9139,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:05:45Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, वडगाव लांडगा , ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर,\nलिहुन देणार : 1.दिलीप भाऊसाहेब लांडगे, 2. कर्जदार- अनिता दिलीप लांडगे, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5871/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 व 8 अ खाता नं. 4470 क्षेत्र 0.40 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत दिलीप भाऊसाहेब लांडगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "अजय हरिभाऊ वाकचौरे"
}
