{
  "village_code": "272600020322250000",
  "village_name": "वडगांव लांडगा",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9141,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:05:45Z",
  "surveys": [
    "1094"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वडगाव लांडगा ता.संगमनेर जि. अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : पवन राजु खानेकर रा. वडगांव लांडगा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5981-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1094 क्षेत्र 0.2150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पवन राजु खानेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय हरिभाऊ वाकचौरे"
}
