{
  "village_code": "272600020322260000",
  "village_name": "जवळेकडलग",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16288,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:34:31Z",
  "surveys": [
    "154/10/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nनोंदीचा प्रकार : खरेदी\nलिहून देणार : शाम दत्तात्रय आडभाई, यांनी\nलिहून घेणार : नामदेव बबन देशमुख, यांना\nदुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहमदनगर यांचेकडील दस्त क्रमांक 4100/1996 दि. 26/12/1996 रोजी मोबदला रक्कम रु. 20000/- घेऊन मौजे जवळेकडलग येथील स.नं. 154/10/1 पैकी लिहून देणार यांचे वडिलोपार्जीत मालकी हक्काची विहीर असून सदर विहिरीतील व भांडेपाण्यातील तसेच विहिरी भोवतालची जागा वापरण्याचा व जाण्यायेण्याचा ½ हिस्सा कायमस्वरूपी खरेदी दिली मात्र जमीन खरेदी दिली नाही. सबब गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात लिहून घेणार यांचे नावे विहीर व विहीरपाणी ½ हिस्सा दाखल केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "दहिफळे लक्ष्मण रामदास"
}
