{
  "village_code": "272600020322260000",
  "village_name": "जवळेकडलग",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16289,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:34:31Z",
  "surveys": [
    "104/4",
    "227/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nसंगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित संगमनेर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.08/रिकव्हरी/156/2026 दि.22/08/2026 प्रमाणे योगलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जवळेकडलग या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) सोमनाथ केरू सुर्वे यांचेकडून थकबाकी र.रु.34771/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे जामीनदार हरिभाऊ पंढरीनाथ कदम मौजे जवळेकडलग येथील गट नंबर 104/4 क्षे. 0.16.50 हे.आर यापैकी हरिभाऊ कदम यांचे हिश्यावर व जामीनदार बाळासाहेब केरू सुर्वे यांचे मौजे जवळेकडलग येथील स.नं. 227/9 क्षे. 0.35 हे.आर व पो.ख. 0.13 हे.आर, या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव योगलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जवळेकडलग यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.08/रिकव्हरी/156/2026 दि.22/08/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "दहिफळे लक्ष्मण रामदास"
}
