{
  "village_code": "272600020322260000",
  "village_name": "जवळेकडलग",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16291,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:34:31Z",
  "surveys": [
    "175/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nप.पु.गगनगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.वसुली 914/2026 दि.24/09/2026 प्रमाणे प.पु.गगनगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) सुजितकुमार कैलास देशमुख यांचेकडून थकबाकी र.रु.18740/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे संमतीदार अलका पंढरीनाथ देशमुख यांचे मौजे जवळेकडलग येथील स. नं. 175/1 क्षे. 0. 80 हे.आर यापैकी अलका देशमुख यांचा हिस्सा या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव प.पु.गगनगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.वसुली 914/2026 दि.24/09/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "दहिफळे लक्ष्मण रामदास"
}
